सागराचे पाणी कधी Aatnar नाही,
भिमाची आठवण कधी Mitnar नाही,
अरे एकच #Janm काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे #Upkar कधी #Fitnar नाही…
जय भिम…
मान वर करून जगायला Sikavala माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व Samjavla माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला Sikavala ज्याने,
माझे शत_शत #नमन त्याचे चरणी…
कोणाचा #जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त #BabaSaheb च्या #जन्म आम्हाला_न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते #Jivan,
तो $Manus बनवून गेला..
आम्ही होतो Gulam,
आम्हाला Badsah बनवून गेला…
जय भिम!