Gandhi Jayanti Quotes In Marathi

गांधी जयंती मराठी कोट्स

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

देवाला कोणताच धर्म नसतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a comment

Statcounter