Suprabhat Jai Shri Krishna

Krishna Shubh SakalDownload Image

आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बॅग सुंदर
गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर
आणि
नातं मनापासून जपली तरंच आठवणीं सुंदर .
सुप्रभात जय श्री कृष्णा 🙂

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment