Suprabhat Marathi Suvichar Messages Images ( सुप्रभात मराठी सुविचार मेसेजेस सह इमेजेस )

Download Image
आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या रडण्याने होते,
आपल्या आयुष्याचा शेवट हा इतरांच्या रडण्याने होतो, 
मधला जो आयुष्यातील वेळ आहे तो भरपुर हसून भरून काढा,
आणि त्यासाठी सदैव आनंदी रहा आणि इतरांना ही आनंदी ठेवा.
सुप्रभात।

शुभ प्रभात
आशावादी रहा, आज काय घडेल हे आपल्याला काहीही माहिती नाही.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
सुप्रभात

जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो.
सुप्रभात

सुप्रभात 
आपला दिवस आनंदमय जावो
आपल्यासाठी कुणीही नसले तरी
आपण सर्वांसाठी आहोत
ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी.
फुलांसाठी कुणीही नसतं,
पण फुले ही सर्वांसाठी असतात
आणि सर्वांना सारखाच

शुभ सकाळ
बोलताना जरा जपुन बोलावं, 
कधी शब्दअर्थ बदलतात
चालताना जरा जपुन चालावं,,
कधी रस्तेही घाट करतात
झुकताना जरा जपुन झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना जरा जपुन मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना
जपुनं जोडावं,
कधी नकळत धागेही
तुटुन जातात……

दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक ” दिपमाळ“ तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक “फुलहार” तयार होतो..
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की “माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं..
।। सुप्रभात ।।

जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका
जी जगासाठी सुंदर असू शकेल
परंतु अशा व्यक्तीशी करा जी
तुमचं जग सुंदर करून टाकेल
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुप्रभात

आयुष्यात काही शिकायच असेल तर
ते पाण्या कडुन शिकाव..वाटेतला खड्डा ‘टाळुन’
नाही तर ते नेहमी ‘भरून’ पुढे जाव..!!
शुभ प्रभात

एक ठराविक वयानंतर आपल्याला
पेन्सिलच्या ऐवजी पेन दिला गेला,
जस जस आपण मोठे होत जातो
तशा आपल्या चुका खोडल्या जात नाहीत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण
हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा सुप्रभात

॥ सुप्रभात ॥
आयुष्य म्हणजे अनुभव+प्रयोग+अपेक्षा
यांचे समीकरण आहे.
कालचा दिवस हा “अनुभव” होता.
आजचा दिवस हा “प्रयोग” असतो.
उद्याचा दिवस ही “अपेक्षा” असते.
म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन
तुमची अपेक्षा पूर्ण करा.
शुभ सकाळ – आनंदी दिवसाच्या शुभेच्छा

आकाश कितीही उंच असो,
नदी कितीही रुंद असो,
पर्वत कितीही विशाल असो,
एक लक्षात ठेवा ,
तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, 
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.
सुप्रभात

Leave a comment