Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं…
Happy Valentines Day !
Download Image
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण,
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण…
Happy Valentines Day !
Download Image
न सांगताच तू , मला उमगते सारे
कळतात तुलाही, मौनातील इशारे ,
दोघात कशाला मग, शब्दांचे बांध,
कळण्याचा चाले कळण्याची संवाद.
Happy Valentines Day !
Download Image
असंच कधी तुला,
माझ्या आठवणींत,
हसताना पाहायचंय…
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचंय…
Happy Valentines Day !
Download Image
मनातले शब्द न शब्द तुलाच सांगायचे आहेत,
भविष्याचे वेध तुला कवेत घेऊनच घ्यायचे आहेत,
रंगवलेली स्वप्ने सत्यात साकारायची आहेत,
प्रिये… त्यासाठी फक्त तुझी साथ हवी आहे.
Happy Valentines Day !
Download Image
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं.
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं.
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
Download Image
व्हॅलेंटाईन डे साठी शुभेच्छा की
मित्रांचे हृदय कधीही दुःखी नसावे,
आपले उज्ज्वल भविष्य असो,
प्रेमाची अनुभूती निरंतर राहो.
हेप्पी वेलेनटाईन डे!
Download Image
आज प्रेमाचा दिवस..
तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला खूप खूप शुभेच्छा…
Happy Valentines Day!
Love You So Much My Love..
Download Image
ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentines Day!
Download Image
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू…
Happy valentine day
Download Image
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ,
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ.
Happy Valentine Day!
Download Image
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे
Happy Valentine Day
Download Image
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे. 🙂
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!
Happy Valentine’s Day!
Download Image
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे…
Be My Valentine
हेप्पी वेलेनटाईन डे!
Download Image
प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे…
हेप्पी वेलेनटाईन डे!
Download Image
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय…
हेप्पी वेलेनटाईन डे!