Vighnaraja Sankashti Chaturthi Marathi Message Picture

Vighnaraja Sankashti Chaturthi Marathi Message PictureDownload Image
ॐ विघ्ननाशाय नमः
विघ्नराज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी
आद्य उपासक श्रीगणेशाची पूजा केल्याने
सर्व विघ्न दूर होतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होते,
तसेच जीवनात सुख-समृद्धी येते.
विघ्नराज संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment