Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
पृथ्वीवरील जीवनास आधार देणारी इकोसिस्टम मध्ये
महासागराची उपयुक्तता खूप महत्त्वाची आहे,
त्यामुळे सागरी पर्यावरणाची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे.
यास प्रदूषित होण्यापासून वाचवा आणि सुसंस्कृत नागरिक व्हा.
जागतिक महासागर दिवस!
Download Image
सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकरूपाने महत्वपूर्ण
असल्याने महासागर आपल्या सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे.
जागतिक महासागर दिवस!
Download Image
महासागर वाचवा
माणूस म्हणून कर्तव्य पार पाडा,
जागतिक महासागर दिवस!
Download Image
वृद्ध, तरुण आणि लहान मुले,
सागर वाचवणे हे प्रत्येकाचे काम आहे.
जागतिक महासागर दिवस!
Download Image
महासागर हे सर्व जलचरांचा हक्काचा नैसर्गिक अधिवास आहे….
जागतिक महासागर दिन
प्लास्टिक वस्तू आणि कचरा महासागरात न टाकण्याचा विचार, टळेल जल प्रदुषण, सोबत देईल जलचर जिवांना मुक्त संचार….
Download Image
जागतिक महासागर दिन
जगभरातल्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाच आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
Download Image
नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या महासागरास कृतज्ञपणे नमन करून हा ठेवा जपण्याचा संकल्प करूयात
जागतिक महासागर दिन
Download Image
जागतिक समुद्र दिन !
समुद्रमंथनातून अमृत मिळाले होते, आता त्यात विष कालवू नका… भूमातेइतकाच सागराविषयी आदर व प्रेमभाव बाळगा !
जागरुकता, संरक्षण, संवर्धन, प्रदूषण टाळून करू समुद्राचे रक्षण!
Download Image
पृथ्वीवरील विविध खंड देशांना एक कुटूंब म्हणून एकत्र जोडणाऱ्या महासागरांच्या सन्मानार्थ
जागतिक महासागर दिन
Download Image
जागतिक महासागर दिन
प्रदुषण मुक्त महासागर बनवु या, वसुंधरेला पुन्हा नीलवणनि सजवू या